मुलाखतीमधून होणार उमेदवारांची निवड, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, मोठी संधी

DRDO ACEM Nashik Recuritment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

मुलाखतीमधून होणार उमेदवारांची निवड, 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, मोठी संधी
DRDO
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 12:36 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझन अंतर्गत नाशिकच्या अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्ससाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून शिकाऊ उमेदवारांची निवड ही केली जाणार आहेत. खरोखरच ही एक मोठी संधीच आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 41 रिक्त पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी ई-मेल किंवा ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज तुम्ही करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी drdo.gov.in या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 30 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस ही पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या अर्जासोबतच उमेदवारांना काही महत्वाची कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. apprentice.acem@gov.in या मेलवरही आपण अर्ज आणि कागदपत्रे पाठू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. मुलाखतीमधून उमेदवारांची निवड होणार आहे.

https://drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtACEM08042024.pdf वरील लिंकवर आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. परत एरदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.