AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक सराफ-निवेदिता सराफ यांनी गाजवलं ‘कान्स’चं रेड कार्पेट; जपली मराठी संस्कृती

Ashok Saraf : मराठी वारशाची शान घेऊन कान्सच्या रेड कार्पेटवर टाकलेलं प्रत्येक पाऊल खास होतं, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

| Updated on: May 19, 2026 | 12:05 PM
Share
भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी 'कान चित्रपट महोत्सवा'त पदार्पण केलं आहे. 78 वर्षीय अशोक सराफ हे पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचले. त्यांनी मराठी मनोरंजन प्रतिनिधी मंडळाचं प्रतिनिधित्व केलं. रेड कार्पेटवरील अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1 / 5
यंदा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी, युट्यूबर अंकिता वालावलकर, पॉडकास्टर जयंती वाघधरे, निर्माते केदार जोशी यांसारखे मराठी कलाकार झळकले. त्यांनी इंडियन पॅव्हेलियनशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. तर 17 मे रोजी कानच्या रेड कार्पेटवर पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2 / 5
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी प्रतिनिधी मंडळाने आपला सांस्कृतिक वारसा साजरा केला. रेड कार्पेटवरील अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची उपस्थिती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. त्यांच्या पारंपरिक पोशाखांनी आणि शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

3 / 5
सुंदर आयव्हरी रंगाचा बंद गला आणि काळ्या रंगाची पँट असा अशोक सराफ यांचा सुंदर पोशाख होता. तर निवेदिता सराफ यांनी फुलांच्या नक्षीकामाची साडी नेसली होती आणि त्यावर जरीकाम केलेली शाल घेतली होती. अशोक सराफ आणि इतरांना कानसारख्या मोठ्या मंचावर पाहून महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील त्यांचे चाहते खूप खुश झाले.

4 / 5
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेतसुद्धा पोहोचला होता. यावेळी तिघांनी खास फोटोशूट केलं.

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेतसुद्धा पोहोचला होता. यावेळी तिघांनी खास फोटोशूट केलं.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...