अशोक सराफ
अशोक सराफ हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. मराठी कलाविश्वातील ते 'महानायक' म्हणून ओळखले जातात. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना 'महाराष्ट्र भूषण' आणि 'पद्मश्री' यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
Read MoreAshok Saraf: तुम्ही मंचावर काय करता, हेच… अशोक सराफ यांचा जुना व्हिडीओ व्हायरल, अगदी भावनिक विषयावर मांडलं होतं परखड मत
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेले अभिनेते अशोक सराफ हे पुन्हा एका नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशात अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ एका भावनिक आणि अगदी नाजूक विषयावर बोलत आहेत.
- प्रिती वेद
- Updated on: Oct 29, 2026
- 6:29 pm
Ashok Saraf : कुर्ता आणि धोतर नेसून अशोक सराफ बसले लॅम्बोर्गिनीमध्ये, व्हायरल व्हिडीओने पाहून स्वप्नील जोशी म्हणाला…
Ashok Saraf : सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते लॅम्बोर्गिनी या लग्झरी कारमध्ये बसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अभिनेता स्वप्नील जोशीने कमेंट केली आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Oct 29, 2026
- 10:59 am
Ashok Saraf: भाऊ कदम सक्सेसफुल आहे, का? त्याचा चेहरा… अशोक सराफ असं का म्हणाले?
Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ हे कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये कॉमेडी किंग भाऊ कदमविषयी मोठे वक्तव्य केले आहे. ते काय म्हणाले चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Oct 26, 2026
- 9:06 am
Ashok Saraf Home: धनंजय माने इथेच राहतात.. अशोक सराफ यांचं घर पाहिलंत का? नेमप्लेटही हटके
Ashok Saraf Home: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं घर तुम्ही कधी पाहिलंय का? त्यांच्याइतकीच या घराची नेमप्लेटही खूप खास आहे. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाशी नेमप्लेटचं खास कनेक्शन आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 21, 2026
- 9:42 am
अशोक, फक्त पैसेच परत करतोय, वेळ नाही रे… नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचा मन हेलावून टाकणारा किस्सा
अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील भावनिक मैत्रीची ही हृदयस्पर्शी कथा. नानांच्या आर्थिक अडचणीच्या काळात अशोक सराफ यांनी त्यांना खंबीर साथ दिली. पैसे नसताना अशोकने जाणूनबुजून पत्त्यात हरून मदत केली, कोरा चेक दिला. 'पैशे परत करतोय, वेळ नाही' हे नानांचे शब्द त्यांच्यातील अविस्मरणीय ऋणानुबंधाची साक्ष देतात.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 8, 2026
- 4:58 pm
Nana Patekar: नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं..; त्या रात्री नेमकं काय घडलं? अशोक सराफ यांनी सांगितलेला किस्सा
अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला होता. आजही तो प्रसंग आठवला की अंगारा शहारा येतो.. अशा शब्दांत अशोक सराफ त्यांनी त्या घटनेचं वर्णन केलं होतं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 8, 2026
- 9:32 am
दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदावर अशोक सराफ स्पष्टच बोलले, ‘असे विनोद लोकांना आवडतात, पण फार काळ…’
दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचे अनेक सिनेमे मोठ्या पडद्यावर हीट ठकरे. त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये डबल मिनिंग विनोद असायचे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी देखील दादा यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये स्क्रिन शेअर केली. अशात नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदावर स्वतःचं मत मांडलं आहे.
- shweta Walanj
- Updated on: Aug 21, 2026
- 9:54 am
Ashok Saraf: आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही.., अशोक सराफ यांचा मिश्कील टोला; जेन-झींबद्दल काय म्हणाले?
Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आजच्या पिढीबद्दल भाष्य केलं. आजची पिढी कुणाचंच ऐकत नाही, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला आहे. अशोक सराफ नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 20, 2026
- 8:24 am
अशोक सराफ यांचं 79 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न; कोर्टात एकमेकांना घातल्या वरमाळा
Ashok Saraf : दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी साताजन्माच्या गाठी पुन्हा एकदा बांधल्या आहेत. लग्नाच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 2, 2026
- 1:18 pm
Ashok Saraf : ‘एका अंगठीची गोष्ट.. ’50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ?
अशोक सराफ यांच्या बोटातील ५० वर्षांपासूनची अंगठी अनेक गूढ गोष्टी सांगते. १९७४ मध्ये मित्राने दिलेली ही नटराजाची अंगठी त्यांनी कधीच काढली नाही. 'पांडू हवालदार' चित्रपटाची ऑफर अंगठी घातल्याच्या तिसऱ्याच दिवशी आली आणि त्यांचे नशीबच बदलले. ही अंगठी त्यांच्या यशाची साक्षीदार आहे, जी ते आजही जीवापाड जपतात.
- manasi mande
- Updated on: Jun 10, 2026
- 11:43 am
त्यांच्यासोबत 2 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी..; अशोक सराफ यांच्यासाठी छगन भुजबळांची पोस्ट
अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी एक्स अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा एक जुना फोटोसुद्धा शेअर केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 4, 2026
- 2:43 pm
अशोक सराफ यांच्या वाढदिवशी निवेदिता यांची खास पोस्ट, ‘..यावर अजूनही विश्वास बसत नाही’
दिग्गज अभिनेते आणि पती अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये निवेदिता यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशोक सराफ यांचा आज 79 वा वाढदिवस आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 4, 2026
- 12:37 pm