Delhi Police Constable Admit Card : शारीरिक चाचणीसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड

दिल्ली पोलिसांनी कॉन्स्टेबल भरती 2020 अंतर्गत शारीरिक चाचणीसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. (Delhi Police Constable Admit Card 2021 How To Download)

Delhi Police Constable Admit Card : शारीरिक चाचणीसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड
Delhi Police Constable Admit Card
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:44 AM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी कॉन्स्टेबल भरती 2020 अंतर्गत शारीरिक चाचणीसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे (Delhi Police Constable Admit Card 2021). अशा परिस्थितीत, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तसंच शारीरिक चाचणीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांनी, प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट- delhipolice.nic.in या वेबसाइटवर डाउनलोड करू शकतात. (Delhi Police Constable Admit Card 2021 How To Download)

मागील काही दिवसांपूर्वीच स्टाफ सिलेक्शन कमिशनने दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी शारीरिक मापन चाचणीसाठी नवीन तारखांची घोषणा केली आहे. या परीक्षेची माहिती भरती आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.delhipolice.nic.in वर देण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक मापन चाचणी 28 जूनपासून सुरु होणार आहे. प्रवेशपत्र वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अॅडमिट कार्ड असं करा डाऊनलोड

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट, www.delhipolice.nic.in वर भेट द्या.

  • वेबसाइटच्या मुख्य पेजवर उपलब्ध असलेल्या रिक्रूटमेंट ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता अ‍ॅडमिट कार्ड ऑफ कॉन्स्टेबल पुरुष व महिला वर क्लिक करा.
  • आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल..
  • येथे उमेदवारांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख भरावा लागेल आणि सबमिट करावे लागेल.
  • आता आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • उमेदवारांनी त्यात दिलेला तपशील तपासावा.
  • प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी हार्ड कॉपी सुरक्षित ठेवा.

(Delhi Police Constable Admit Card 2021 How To Download)

हे ही वाचा :

NCPOR recruitment 2021: ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, 56 हजारापर्यंत पगाराची संधी

ICAI CA July Exams:सीए परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याची सवलत

job notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.