AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती ! दहावी ते पोस्ट ग्रॅज्युएट, मोक्कार जागा…

आयोगाच्या अधिसूचनेनुसार या विविध पदांवर वेगवेगळी पात्रता असणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, काही पदांसाठी 12 वी पास आणि काही पदांवर पदवीधर आणि पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती ! दहावी ते पोस्ट ग्रॅज्युएट, मोक्कार जागा...
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती ! Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 18, 2022 | 6:32 PM
Share

सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने 2065 पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास तरुणही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या अधिसूचनेनुसार या विविध पदांवर वेगवेगळी पात्रता असणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, काही पदांसाठी 12 वी पास आणि काही पदांवर पदवीधर आणि पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

पदांची नावं

Junior Technical Assitant, Junior Draftsman, Deputy Ranger, Jr.Fishing Gear Technologist, Bosun( C,Junior Technical Assistant (Chemical), Drilling Assistant Grade-I,II, Techinical Assistant (Publication), Library and Information Assitant, Senior Technical Assistant (Survey), Laboratory Assitant Garde-III, Junior Chemist, Store Keeper Grade II, Laboratory Assistant Grade- II, Draftsman Grade- I, Handicrafts Promotion Officer, Senior Technical Assitant (Drawing), Research Assistant (Engineering), Research Assistant (Scientific), Laboratory Attendant, Multi Tasking Staff, Driver, Canteen Attendant, Assistant & other.

अर्ज शुल्क

For General/OBC/EWS – Rs 100/- For SC/ST/ESM/PWD/Female – No Fee

भरतीशी संबंधित आवश्यक तारखा

  1. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख- 12 मे 2022
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 जून 2022
  3. ऑनलाईन अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख- 15 जून 2022
  4. ऑफलाईन चलन जमा करण्याची शेवटची तारीख- 18 जून 2022
  5. अर्ज दुरुस्तीची तारीख- 20 जून 2022 ते 24 जून 2022
  6. संगणक आधारित परीक्षेची तारीख- ऑगस्ट 2022

इतर माहिती

  • नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 13 जून 2022
  • शैक्षणिक पात्रता – दहावी/ बारावी/ पदवीधर

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम एसएससी ssc.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पोर्टलवर नोंदणी करून लॉग इन करा.
  • आता तुम्ही येथे अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट काढा.

महत्त्वाचे

Official Website – Click Here

Notification – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?