AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Skills 2022: डिजिटल स्किल्समुळे HDFC बँक, Appinventiv, Adlift सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी

तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करणे, डिजिटल उपकरणांचे सहजपणे संचालन करणे, कम्युनिकेशनची माध्यमे ( ऑडिओ व व्हिडीओ कॉल) समजून घेणे, आणि इंटरनेटच्या माध्यमातून महत्वाच्या माहितीचा शोध घेणे, या कौशल्यांना युनेस्कोने डिजिटल स्किल्स म्हटले आहे.

Digital Skills 2022: डिजिटल स्किल्समुळे HDFC बँक, Appinventiv, Adlift सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
HDFC बँक, Appinventiv, Adlift सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 1:03 PM
Share

जसा तंत्रज्ञानाचा (Technology) विस्तार होत आहे, तसतशा खासगी क्षेत्रातील नोकरीच्या (job opportunity) संधी वाढत आहेत, हे तुम्हाला माहित आहे का ? एका आकडेवारीनुसार, आजा साधारण 80.5 टक्के नोकऱ्या या कॉम्प्युटरचे ज्ञान असल्यासच मिळू शकतात. त्यामुळे आजच्या काळात नोकरी मिळवायची असेल तर तरूण पिढीकडे डिजीटल स्किल्स असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना केवळा चांगला पगारच नव्हे तर करिअरमध्ये प्रगती होते आणि जॉब सिक्युरिटीही वाढते. त्यामुळे एक कर्मचारी म्हणून तुमच्याकडे बेसिक डिजिटल स्किल्स (Digital skills) असणे अनिवार्य आहे. या अंतर्गत ” ई-मेल पाठवणे व आलेल्या मेलला उत्तर देणे, सोशल मीडियाची मलभूत समज असणे, वेगवेगळ्या सोर्सद्वारे संशोधना करणे आणि समस्यांचे उत्तर शोधण्यात सक्षम असणे, डेटा संकलन करणे आणि इंटरनेटवर सुरक्षितपणे काम करणे ”, या गोष्टींचा समावेश होतो व ही कामं येणे गरजेचे आहे. एका संशोधनानुसार, सुमारे 52 टक्के कर्मचाऱ्यांकडे या स्किल्सची कमतरता असते.

डिजिटल स्किल्स म्हणजे काय ?

साधारणत: डिजिटल स्किल्सची एखादी विशिष्ट व्याख्या करणे खूप कठीण असते. कारण ही स्किल्स काही एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नसतात. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करणे, डिजिटल उपकरणांचे सहजपणे संचालन करणे, कम्युनिकेशनची माध्यमे ( ऑडिओ व व्हिडीओ कॉल) समजून घेणे, आणि इंटरनेटच्या माध्यमातून महत्वाच्या माहितीचा शोध घेणे, या कौशल्यांना युनेस्कोने डिजिटल स्किल्स म्हटले आहे.

या क्षेत्रात वाढत आहेत नोकरीची संधी –

सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंग आणि ग्राफिक्स डिझाइन क्षेत्रातीलल प्रोफेशनल्सची मागणी वाढत आहे. आजकाल भारतीय आयटी कंपन्यामध्ये डिजिटल स्कील्स येणाऱ्या लोकांची कमतरता जाणवत आहे. रिपोर्टनुसार, 2020 साली डिजिटल जॉबची 3,90,000 पदे भरण्यात येणार होती, मात्र त्यासाठी केवळ 2,25,000 उमेदवार होते. तर 2024 सालापर्यंत या क्षेत्रातील प्रोफेशनल्सची मागणी 9 लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.