AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्न, नागरी पुरवठा विभागात बंपर भरती, पुरवठा निरीक्षकपासून ते लिपिक पदांसाठी भरती, तब्बल इतक्या जागा..

अन्न, नागरी पुरवठा विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. थेट पुरवठा निरीक्षक पदे देखील या भरतीमध्ये भरली जाणार आहेत.

अन्न, नागरी पुरवठा विभागात बंपर भरती, पुरवठा निरीक्षकपासून ते लिपिक पदांसाठी भरती, तब्बल इतक्या जागा..
| Updated on: Dec 13, 2023 | 10:55 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. थेट मोठी मेगा भरती सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये पुरवठा निरीक्षक आणि लिपिक पदांसाठी तीनशेहून अधिक जागा निघाल्या आहेत. ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया रिक्त जागांसाठी होत आहे. 13 डिसेंबर 2023 म्हणजेच आजपासून या भरती प्रक्रियाला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधीच तुमच्याकडे असणार आहे. ही भरती प्रक्रिया अन्न, नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र यांच्याकडून राबवली जात आहे.

नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज हे करावे लागणार आहेत. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. उशीर न करता इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. mahafood.gov.in. या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आरामामध्ये अर्ज करू शकता. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला याच साईटवर मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची मान्यता प्राप्त विद्यापीठातून फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्समध्ये पदवी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाहीत. हेच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासोबतच उमेदवाराला वयाची अट देखील ठेवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 43 पेक्षा जास्त नसावे.

उमेदवाराकडे यासोबत मराठी भाषाचे पूर्ण ज्ञान असावे. या भरती प्रक्रियेत उमेदवाराची अगोदर परीक्षा ही घेतली जाईल. परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतरच उमेदवारांनी निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 1000 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2023 आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा