AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेगा भरतीला सुरूवात, थेट ‘या’ पदांसाठी भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

मेगा भरतीला सुरूवात, थेट 'या' पदांसाठी भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 29, 2023 | 12:51 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडककडून ही भरती राबवली जातंय. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट अर्ज करा.

हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये ही बंपर भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 45 पदांसाठी होत आहे. यामध्ये विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची अट ही देखील पदानुसार ठरवण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीर न करता फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे तगडा पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे. ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेतून उप व्यवस्थापक एकून पदे 20, व्यवस्थापक एकून पदे 16, सहाय्यक व्यवस्थापक एकून पदे 9 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल. आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवारांनी सर्वात अगोदर व्यवस्थितपणे बघावे आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा.

Follow Us
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु..
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....