AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Intelligence Bureau : मान सम्मान आणि प्रतिष्ठेची नोकरी करणार काय ? खाली सविस्तर बातमी दिलीये वाचा…

इंटेलिजन्स ब्युरो कडून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल या पदासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 150 जागा आहेत. शिक्षण, वयाची अट, शेवटची तारीख खाली दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोची प्रक्रिया लवकर आणि वेळेत होते त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Intelligence Bureau : मान सम्मान आणि प्रतिष्ठेची नोकरी करणार काय ? खाली सविस्तर बातमी दिलीये वाचा...
Intelligence BureauImage Credit source: Facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 17, 2022 | 11:37 AM
Share

नवी दिल्ली : मान, सम्मान, प्रतिष्ठा असणारी नोकरी (Job) म्हणजे अर्थातच इंटेलिजन्स ब्युरोची (Intelligence Bureau) नोकरी ! इंटेलिजन्स ब्युरो कडून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल या पदासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 150 जागा आहेत. शिक्षण, वयाची अट, शेवटची तारीख खाली दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोची प्रक्रिया लवकर आणि वेळेत होते त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे GATE ज्यांनी दिली असेल तेच उमेदवार अर्ज करू शकतात. 2022/2021/2020 या तीन वर्षाचे GATE चे मार्क्स गृहीत धरले जातील. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर लवकरच टाकली जाणार आहे त्यावर लक्ष असुद्या. मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

पदाचे नाव – IB ACIO Grade 2  इंटेलिजन्स ब्युरो सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल

वयाची अट – 18 ते 27 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करायची मुदत – 16 एप्रिल ते 7 मे 2022

एकूण जागा – 150

कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CS) – 56 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (EnTC ) – 94

निवड करण्याची पद्धत

1) GATE चे मार्क्स आणि मुलाखत

2) GATE च्या मार्क्सचं वेटेज 1000 असणारे आणि इंटरव्यू 175 मार्क्सचा असेल.

शिक्षण

कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग (CS)

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (EnTC )

उमेदवार GATE 2022/2021/2020 परीक्षा उत्तीर्ण हवा.

वेतन

50,000 – 1,60,000/-

अर्ज शुल्क

जनरल/ EWS/ OBC – 100/- रुपये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / महिला/ माजी सैनिक – शुल्क नाही

महत्त्वाचे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2022

मूळ जाहिरात –  PDF 

अधिकृत वेबसाईट – mha.gov.in

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या :

DC vs RCB IPL 2022 Virat Kohli Catch: विराटच्या सुपरमॅन कॅचवर पत्नी खूश, सासू-सासरेही फिदा, अनुष्का शर्माची Reaction व्हायरल

Egg | खरोखरच अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या रीयल फॅक्ट…

Crime News : खारट नाष्टा दिल्याने पतीने पत्नीचा गळा दाबला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?