AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage: बारावीचा निकाल घोषित, किती मार्क्स मिळाले? ‘या’ लिंकवर पटापट चेक करा

बारावीचा निकाल लागलेला आहे! वेगवान आणि अचूक निकाल चेक करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. खूप सोप्पी पद्धत आहे. तुम्हाला फक्त इथे क्लिक करायचं आहे TV9

Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage: बारावीचा निकाल घोषित, किती मार्क्स मिळाले? 'या' लिंकवर पटापट चेक करा
'या' लिंकवर पटापट चेक कराImage Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 1:32 PM
Share

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा मुंबई: बारावीचा निकाल (HSC 2022 Results) लागलेला आहे! वेगवान आणि अचूक निकाल चेक करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. खूप सोप्पी पद्धत आहे. तुम्हाला फक्त इथे क्लिक करायचं आहे. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे तुम्हाला हा निकाल (Result HSC) आपल्या टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह (TV9 Marathi Live) बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. दरम्यान आज ऑनलाईन जरी निकाल तुम्हाला कळणार असला तरी बारावीची गुणपत्रिका 17 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता तुम्हाला तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयांत मिळणार आहे.

फक्त एक क्लिक आणि निकाल हाती…

  1. बारावीचा निकाल लागलेला आहे, तुम्ही TV9 मराठीच्या वेबसाईटला भेट द्या
  2. आमच्या करिअर विभागात महाराष्ट्र बोर्ड महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा
  3. आमच्या होम पेजवर यायचं,तिथे असणाऱ्या महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही थेट निकाल आता पाहू शकता
  4. आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  5. यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.
View this post on Instagram

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

बारावीचा निकाल दणक्यात

बारावीच्या निकालाची सगळ्यात मोठी बातमी! बारावीचा निकाल दणक्यात लागलेला आहे. विशेष म्हणजे या वर्षीचा निकाल 94.22% लागलेला आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढलेला आहे अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे. सर्वात जास्त निकाल यावर्षी कोकणचा लागलेला आहे आणि सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा आहे. विशेष म्हणजे यावर्षी सुद्धा निकालात मुलींची बाजी आहे! यूपीएससी नंतर आत्ता बारावीच्या निकालात सुद्धा मुली अव्वल आहेत. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. त्यामुळे यावेळचा निकाल आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

लाईव्ह ब्लॉग

मित्रांनो बारावीच्या निकालाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी, महत्त्वाच्या घडामोडी, सर्व अपडेट्स, निकालाच्या ब्रेकिंग या सगळ्या माहितीसाठी टीव्ही9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉग भेट द्या. तुम्हाला फटाफट अपडेट्स इथे मिळतील. इथे क्लिक करा- LIVE BLOG

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.