AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात आहात? बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा आणि थेट मिळवा बँकेत नोकरी.

नोकरीच्या शोधात आहात? बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
| Updated on: Dec 13, 2023 | 8:19 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. थेट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध बँकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याचे बघायला मिळतंय. बँकांमध्ये बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रिया दहावी पासपासून ते पदवीधरांसाठी सुरू आहेत. आता अजून एका बँकेत भरती प्रक्रिया सुरू झालीये. विशेष म्हणजे आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा पहिला दिवस आहे. आता बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नुकताच इंडिया एक्झिम बँकेने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जाहिर केलीये.

इंडिया एक्झिम बँकेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे दाखल करावेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावे लागतील. फटाफट इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील.

ही भरती प्रक्रिया 15 जागांसाठी पार पडत आहे. यामध्ये व्यवस्थापक या पदासाठी एकून 3 जागा आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी एकून 12 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडेल. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. याबद्दलची माहिती ही तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना