AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

44 हजारांहून अधिक जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, थेट मिळवा पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी…

India Post GDS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरतीच आहे.

44 हजारांहून अधिक जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, थेट मिळवा पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी...
India Post
| Updated on: Aug 05, 2024 | 3:00 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. ही शेवटची सुवर्णसंधी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अधिक माहिती.

ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसकडून राबवली जातंय. इंडिया पोस्ट GDS पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज सबमिट होणार नाहीत. अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. 

कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. indiapostgdsonline.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. 15 जुलै 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 

विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया 44228 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर अशी पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. 

मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास झालेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार देखील मिळणार आहे. 100 फीस ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....