AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टात बंपर भरती, थेट दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, ना परीक्षा ना मुलाखत

India Post Jobs 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. लगेचच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावीत.

पोस्टात बंपर भरती, थेट दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, ना परीक्षा ना मुलाखत
| Updated on: Feb 10, 2024 | 2:25 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला सुरूवात झालीये. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस यांच्याकडून राबवली जातंय. थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवारांकडे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही नक्कीच आहे.

ही भरती प्रक्रिया 78 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. हेच नाही तर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

16 फेब्रुवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. ही अट अत्यंत महत्वाची आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रूपये फिस ही भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 100 रुपयांच्या पोस्टल ऑर्डर आणि इतर कागदपत्रांसह व्यवस्थापक (ग्रेड ए), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर – 208001 तेथे पाठवावे लागेल. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे.

Follow Us
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट