AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात?, मग थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी, ‘या’ विभागात मेगा भरती

Indian Coast Guard Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

बारावी पास आहात?, मग थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी, 'या' विभागात मेगा भरती
| Updated on: Feb 07, 2024 | 12:14 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता नो टेन्शन. थेट बंपर भरतीच सुरू आहे. इतकेच नाही तर थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे थेट बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावी. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक विभागाकडून राबवली जातंय. सरकारी नोकरी करण्याची ही एक अत्यंत मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे. बारावी पास या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्डने सेलर जनरल ड्यूटी या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 260 जागा या भरल्या जाणार आहेत. ही एक प्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट याभरतीसाठी अर्ज करा.

27 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपूर्वीच आपल्याला अर्ज हे करावे लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 22 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

join Indiancoastguard.cdac.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांची एक परीक्षा देखील घेतली जाईल. त्यानंतरच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 आहे आणि त्यापूर्वीच आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच