दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Apr 13, 2024 | 11:53 AM

Indian Merchant Navy Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एक मोठी संधी नक्कीच आहे.

दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, लगेचच करा अर्ज
Indian Merchant Navy
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. थेट इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती.

इंडियन मर्चंट नेव्हीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत, खरोखरच सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे चालून आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. दहावी आणि बारावी पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. https://sealanemaritime.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मगच भरावा.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहे, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.