AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: कोणते गोलंदाज डोकेदुखी ठरायचे? विराटने नावंच सांगतली

Virat Kohli : विराट कोहली याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत अनेक गोलंदाजांना गार केलंय. मात्र विराटसाठी कोणते गोलंदाज डोकेदुखी ठरलेत याबाबत त्यानेच सांगितलंय. जाणून घ्या विराटने फॉर्मेटनुसार कोणत्या गोलंदाजांचं नावं घेतलं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 20, 2026 | 4:55 PM
Share
विराट कोहली क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. विराटने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 हजारांपेक्षा अधिक धावा केल्यात. विराटने या दरम्यान गोलंदाजांची धुलाई केलीय. मात्र विराटसाठी काही गोलंदाज डोकेदुखी होते. विराटनेच त्या गोलंदाजांबाबत सांगितलंय. (Photo Credit: PTI)

1 / 5
विराटने आरसीबीच्या एका कार्यक्रमादरम्यान कारकीर्दीत डोकेदुखी ठरलेल्या गोलंदाजांबाबत सांगितलं. विराटने त्याला कसोटी, वनडे आणि टी 20i फॉर्मेटनुसार डोकेदुखी ठरेलल्या गोलंदाजांची नावं सांगितलं. (Photo: PTI)

2 / 5
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये डोकेदुखी ठरल्याचं विराटने सांगितलं. इंग्लंडच्या परिस्थितीत अँडरसनचा सामना करणं अवघड असल्याचं विराटने म्हटलं. अँडरसनने विराटला एकूण 7 वेळा आऊट केलं. (Photo: Getty Images)

3 / 5
इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आदिल रशीद वनडे क्रिकेटमध्ये आव्हानात्मक ठरल्याचं विराटने स्पष्ट केलं. आदिल रशीदने विराटला लेग ब्रेक आणि गुगलीद्वारे फसवलं. आदिलने विराटला वनडेत एकूण 5 वेळा आऊट केलं. (Photo: Getty Images)

4 / 5
तसेच विराटने टी 20 फॉर्मेटबाबत बोलताना वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू सुनील नारायण याचं नाव घेतलं. सुनीलने विराटला टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 4 वेळा मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Photo: PTI)

तसेच विराटने टी 20 फॉर्मेटबाबत बोलताना वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू सुनील नारायण याचं नाव घेतलं. सुनीलने विराटला टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 4 वेळा मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द