AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी, विविध पदांसाठी भरती, 55000 पगार, मोठी संधी

NPCIL Executive Trainee Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी, विविध पदांसाठी भरती, 55000 पगार, मोठी संधी
Nuclear Power Corporation of India
| Updated on: Apr 13, 2024 | 11:28 AM
Share

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता व्हा नो टेन्शन. थेट भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे केंद्र शासनाची बक्कळ पगारावाली नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया न्‍यूक्‍लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 400 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तर माहिती ही तुम्हाला न्‍यूक्‍लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेब साईटवर आरामात मिळेल.

थेट न्‍यूक्‍लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून एग्‍जीक्‍यूटिव ट्रेनी ही पदे भरली जाणार आहेत. एकून 400 पदांसाठी ही भरती राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, मग अजिबात वेळ वाया न घालता उमेदवारांनी अर्ज करावीत.

थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आपल्याकडे आहे. न्‍यूक्‍लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया रिक्त जागांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. थेट पद्धतीनेच उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

npcilcareers.co.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 31 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही मोठी संधी आहे.

Follow Us
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा.
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली....
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला.