AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, ‘ही’ पदे जाणार भरली, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

ZP Pune Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.

'या' जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, 'ही' पदे जाणार भरली, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Pune Zilla Parishad
| Updated on: Apr 11, 2024 | 12:50 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी या भरतीसाठी लगेचच अर्ज करावीत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

ही भरती प्रक्रिया पुणे जिल्हा परिषद अंतर्गत राबवली जात आहे. थेट पुणे जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. पुण्यातच नोकरीचे ठिकाण असणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करायची आहेत.

या भरती प्रक्रियेअंतर्गत वकिल पॅनलची रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

https://www.zppune.org/ या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तसेच याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

थेट पुणे जिल्हा परिषदमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

Follow Us
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा.
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली....