JK Bank Banking Associate Result 2021: जम्मू काश्मीर बँक असोसिएट भरती परीक्षेचा निकाल जाहीर, jkbank.com वर पाहा निकाल

जम्मू काश्मीर बँकेने असोसिएट भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. , jkbank.com वर निकाल पाहता येणार आहे.

JK Bank Banking Associate Result 2021: जम्मू काश्मीर बँक असोसिएट भरती परीक्षेचा निकाल जाहीर, jkbank.com वर पाहा निकाल
Student
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 10:36 AM

JK Bank Banking Associate Result 2021नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर बँकेने बँकिंग असोसिएट पदासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली असेल, ते jkbank.com या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. जम्मू आणि काश्मीर बँकेमार्फत ऑनलाईन परीक्षा 1 ते 31 जानेवारीदरम्यान विविधा तारखांना झाली होती. उमेदवारांना निकाल 27 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान डाऊनलोड करता येणार आहे. (JK Bank Banking Associate Result 2021 declared check direct link jkbank.com for download)

JK Bank Banking Associate Result पाहण्यासाठी थेट लिंक

इथे पाहा निकाल

निकाल कसा पाहणार

स्टेप 1: प्रथम जम्मू काश्मीर बँकेच्या वेबसाईटवर जावा स्टेप 2 :Career सेक्शनवर क्लिक करा स्टेप 3: पुढील पेजवर JKBANK BANKING ASSOCIATE RESULT ही लिंक दिसेल त्यावर क्लिक करा स्टेप 4 :यानंतर नवीन पेज ओपन होईल. स्टेप 5 :तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा स्टेप 6 :JK Bank Result 2020 निकाल डाऊनलोड करा.

जम्मू काश्मीर बँकेची पुढील प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. बँकिंग असोसिएट परीक्षेत यशस्वी झालेल्या उमदेवारांना 8 एप्रिलला पुढील माहिती कळवली जाणार आहे. बँकेच्या शाखेमध्ये 5 एप्रिल ते 9 एप्रिलच्या काळात यशस्वी उमेदवारांनी ओळखपत्र दाखवल्यास तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, डोमासाईल, याशिवाय इतर महत्वाची कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. बँकेच्या जम्मू आणि श्रीनगर येथील प्रमुख कार्यालयामध्ये कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

RBI ची मोठी कारवाई, लातूरमधील दोन सहकारी बँकांना दंड

(JK Bank Banking Associate Result 2021 declared check direct link jkbank.com for download)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.