414 पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. लगेचच अर्ज करावीत.

414 पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
job
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 3:21 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ऑनलाइन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 19 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी dsssb.delhi.gov.in. या साईटवर जा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून 414 पदे ही भरली जाणार आहेत. लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ऑक्जिलेरी नर्स मिडवाइफ, ड्राफ्ट्समॅन अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 19 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डाकडून ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच राबवली जातंय.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.