AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कान्समध्ये प्राजक्ता माळी, पण इथे चर्चा मात्र गिरीजा ओकचीच; चाहते म्हणाले ‘ड्रीम गर्ल’

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या सौंदर्याने कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर नव्या फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकरी तिला 'ड्रीम गर्ल' असं म्हणत आहेत.

| Updated on: May 20, 2026 | 10:50 AM
Share
जगातील सर्वांत मोठ्या आणि प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक असलेल्या 'कान्स'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठीतील अनेक कलाकार पोहोचले होते. यात प्राजक्ता माळी, अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर यांचा समावेश होता. कान्समध्ये जरी प्राजक्ता माळी पोहोचली तरी इथे मात्र अभिनेत्री गिरीजा ओकचीच चर्चा होत आहे.

1 / 5
यामागचं कारण म्हणजे गिरीज ओकने पोस्ट केलेले काही खास फोटो. आयव्हरी रंगाच्या साडीमध्ये गिरीजा ओकने हे नवीन फोटोशूट केलं असून नेटकरी तिला 'ड्रीम गर्ल' असंच म्हणत आहेत. स्वप्नवत वाटावं असंच तिचं हे नवीन फोटोशूट आहे.

2 / 5
साडी आणि साधा मेकअप, त्यावर साजेसे दागिने असा गिरीजाचा लूक आहे. अत्यंत साध्या लूकमध्येही ती खूप आकर्षक दिसत आहे. निळ्या साडीतील फोटो व्हायरल झाल्यापासून गिरीजाला चाहते 'नॅशनल क्रश' असंच म्हणत आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

3 / 5
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये गिरीजाने तिच्या या खास साडीविषयीची माहिती दिली आहे. 'सोनावळ. ही कॉटन सिल्क साडी आहे. त्यावर जरीच्या स्ट्रिप्स आहेत. पारंपरिकपणे साडीवरच्या अशा पॅटर्निंगला 'सोनसळी रास्ता' असं म्हणतात. त्याच्या सोनेरी पदराला तवा पल्लू असंही म्हणतात. त्यावर पारंपरिक कात्यारी बॉर्डरसुद्धा आहे', असं तिने लिहिलं आहे.

4 / 5
गिरीजाने मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी अशा विविध प्लॅटफॉर्म्सवर दमदार भूमिका साकारल्या आहेत. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये गिरीजाने आजवर काम केलंय. गिरीजाच्या सहज साध्या अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ