MAHAGENCO : अनुभवी लोकांनो वीजनिर्मिती क्षेत्रात हातभार लावणार का ? मग ही संधी तुमच्यासाठीच !

इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. चीफ इंजिनिअर, डेप्युटी चीफ इंजिनिअर, सुप्रेटेंडिंग इंजिनिअर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार जास्तीत जास्त वय वर्ष 50 असावा. फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.

MAHAGENCO : अनुभवी लोकांनो वीजनिर्मिती क्षेत्रात हातभार लावणार का ? मग ही संधी तुमच्यासाठीच !
MAHAGENCOImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 5:55 PM

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत (MAHAGENCO) एकूण 41 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्या-त्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता (Eductional Qualification) , अनुभव (Experience) आणि उपलब्ध जागा दिलेल्या आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. चीफ इंजिनिअर, डेप्युटी चीफ इंजिनिअर, सुप्रेटेंडिंग इंजिनिअर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार जास्तीत जास्त वय वर्ष 50 असावा. फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.

पदाचं नाव

एकूण पदं – 41

चीफ इंजिनिअर – 07

हे सुद्धा वाचा

डेप्युटी चीफ इंजिनिअर – 11

सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – 23

शैक्षणिक पात्रता

चीफ इंजिनिअर – इंजिनिअर पदवी आणि 15 वर्ष अनुभव

डेप्युटी चीफ इंजिनिअर – पदवी आणि 14 वर्ष अनुभव

सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – इंजिनिअर पदवी आणि 12 वर्ष अनुभव

वेतन

चीफ इंजिनिअर – 1,18,195/- ते 2,28,745/-

डेप्युटी चीफ इंजिनिअर – 1,05,035/- ते 2,15,675 /-

सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – 92,380/- ते 2,04,785 /-

वयाची अट

जास्तीत जास्त – 50 वर्षे

अर्ज फी

Open – 800/-

SC/ST/OBC/EWS – 600/-

PWD/ Female – 600/-

इतर महत्त्वाचे

फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

नोकरीचं ठिकाण – महाराष्ट्र

महत्त्वाचे

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

भरती प्रकार – खाजगी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.