केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, या विभागात भरती सुरू, मोठी संधी, तब्बल 1377 पदे जाणार भरली

NVS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे चालून आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, या विभागात भरती सुरू, मोठी संधी, तब्बल 1377 पदे जाणार भरली
job
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 2:58 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत (नवोदय विद्यालय समिती) ही भरती प्रक्रिया राबवण्यात येतंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत.

या भरती प्रक्रियेतून महिला कर्मचारी परिचारिका, कनिष्ठ सचिवालय सहायक, मेस हेल्पर, एमटीएस अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 1377 पदांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. ही खरोखरच मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://navodaya.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील.

https://drive.google.com/file/d/13Bmx_j0hDt6WgwG1mPG1ei9tQ5LnxtFc/view येथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. तब्बल 1377 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागणार आहे. तसेच उमेदवाराच्या विविध चाचण्या देखील घेतल्या जाणार आहेत, चला तर मग लगेचच अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, मग अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....