AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panvel Mahanagarpalika : पनवेल महानगरपालिका इट इज ! 175 पदांसाठी भरती, मुलाखतीद्वारे निवड, वाचा…

18,19 आणि 20 मे 2022 रोजी या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची वेळ आणि पत्ता अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Panvel Mahanagarpalika : पनवेल महानगरपालिका इट इज ! 175 पदांसाठी भरती, मुलाखतीद्वारे निवड, वाचा...
Image Credit source: facebook
| Updated on: May 10, 2022 | 1:43 PM
Share

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत (Panvel Corporation) एकूण 175 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (Staff Nurse), आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन (Lab Technician), अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, LHV या पदांसाठीच्या या जागा आहेत. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 18,19 आणि 20 मे 2022 रोजी या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची वेळ आणि पत्ता अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव

  1. वैद्यकीय अधिकारी
  2. स्टाफ नर्स
  3. आरोग्य सेविका
  4. लॅब टेक्निशियन
  5. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  6. LHV

शैक्षणिक पात्रता

  1. वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree
  2. स्टाफ नर्स – HSC, GNM Course
  3. आरोग्य सेविका – 10th Pass, ANM Course
  4. लॅब टेक्निशियन – HSC, DMLT
  5. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) – MD/DGO/Medicine
  6. LHV- HSC
  • रिक्त पदे – 175 पदे
  • नोकरीचं ठिकाण – पनवेल, रायगड
  • अर्ज करायची पद्धत – ऑफलाइन
  • निवड करायची पद्धत – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 18, 19 आणि 20 मे 2022

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – CLICK HERE

जाहिरात – CLICK HERE

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.