AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट केंद्र शासनाच्या ‘या’ मंत्रालयात नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

Recruitment Process 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट क्रेंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी.

थेट केंद्र शासनाच्या 'या' मंत्रालयात नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
| Updated on: Mar 21, 2024 | 12:42 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून 93 पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. hqrs@dcmsme.in वर बायोडाटा पाठवावा लागेल. https://dcmsme.gov.in/ या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये.

बीई, बीटेक, कंप्यूटर सायन्स, आयटी, एमसीए या विषयात पदवी असावी. यासोबत एक वर्षाचा कामाचा अनुभव देखील उमेदवाराकडे असावा. 32 वर्षांपर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजार रूपये पगार हा मिळणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणाली लागेल. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एक बंपर भरतीच म्हणाली लागेल.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?