AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएसएफमध्ये मेगा भरती, 2100 हून अधिक पदांसाठी भरती, तब्बल इतका पगार आणि..

सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एक प्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल.

बीएसएफमध्ये मेगा भरती, 2100 हून अधिक पदांसाठी भरती, तब्बल इतका पगार आणि..
| Updated on: Jan 03, 2024 | 3:29 PM
Share

मुंबई : जर केंद्र शासनाची नोकरी करू इच्छित असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही सविस्तरपणे प्रसिद्ध केली जाईल. सध्या याबद्दलची एक नोटीस बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. लवकरच उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तोपर्यंत कागदपत्रांची पुर्तता करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 2140 पदांसाठी होणार आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) च्या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करावे लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. rectt.bsf.gov.in. साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. अजून या भरती प्रक्रियेची लिंक ही अॅक्टिव झाली नाहीये.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. 30 दिवसांच्या आतमध्ये या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना rectt.bsf.gov.in. या साईटवर जाऊन आपले अर्ज हे भरता येतील. सध्याच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया 2140 पदांसाठी पार पडत आहे. यामध्ये पुरूष 1723 आणि महिला 417 नुसार भरती सुरू होईल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना विविध प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला rectt.bsf.gov.in या साईटवर जाऊनच अर्ज हा करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागतील. लवकरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच