AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कॉन्स्टेबल होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल 5967 पदांसाठी भरती, मोठी संधी, इच्छुकांनी..

जर सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल आणि त्यामध्येच जर पोलिस खात्यामध्ये नोकरी करायची असेल तर मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

| Updated on: Jan 03, 2024 | 2:57 PM
Share
जर पोलिस होण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकते. छत्तीसगड पोलिस विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. ही एक प्रकारची मेगा भरतीच आहे.

जर पोलिस होण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकते. छत्तीसगड पोलिस विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. ही एक प्रकारची मेगा भरतीच आहे.

1 / 5
छत्तीसगड पोलिस कॉन्सटेबलची तब्बल 5967 पदे ही भरती जाणार आहेत. इच्छुकांनी वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

छत्तीसगड पोलिस कॉन्सटेबलची तब्बल 5967 पदे ही भरती जाणार आहेत. इच्छुकांनी वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. 18 ते 28 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. 18 ते 28 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला cgpolice.gov.in या साईटवर जाऊन अर्ज हा करावा लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला cgpolice.gov.in या साईटवर जाऊन अर्ज हा करावा लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार