थेट आयबीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
आयबी विभागामध्ये नोकर भरती सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत.

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही कामाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीमध्ये काम करण्याची संधी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II च्या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध केलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. mha.gov.in या वेबसाइटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. याचसाईटवरून तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया 226 पदांची होत आहे. थेट आयबीमध्ये नोकरी करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया तब्बल 226 पदांसाठी होत आहे. एकप्रकारे ही मोठी संधीच आहे.
संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान पदासाठी 79 पदे ही भरली जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पदासाठी 147 पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. ही एकप्रकारे मेगा भरतीच आहे. आयबीकडून ही भरती प्रक्रिया 2023 ला राबवली जात आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे बीटेक इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे. तसेच कम्प्यूटर इंजिनिअरिंग झालेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज हे करू शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग झालेली उमेदवाराची असावी आणि पदवीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
