AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 ‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी आहे. थेट युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया ही सुरू आहे. इच्छुकांनी उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमध्ये केली जाणार आहे. कोणत्याही पद्धतीचे परीक्षा घेतली जाणार नाहीये.

 'या' बँकेत भरती प्रक्रिया सुरू, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 11, 2023 | 4:00 PM
Share

मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करू बँकेत नोकरी करण्याचे आपले स्वप्न हे साकार करावे. विशेष म्हणजे पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणाली लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध बँकांमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे बघायला मिळतंय. आता अशीच एक भरती प्रक्रिया ही युनियन बँक ऑफ इंडियाकडून राबवली जातंय. थेट युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी असणार आहे.

ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. यामुळे उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील प्रमुख शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

युनियन बँक ऑफ इंडियाने या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना ही जाहिर केलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. युनियन लर्निंग अकादमी हेड्स या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत एकून सात जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच हे अर्ज मागवण्यात आले. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून घेतलेली पदवी असावी. तसेच जर उमेदवाराकडे बँकेत नोकरी करण्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 30 तर जास्तीच जास्त 50 असावे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना