AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना परीक्षा, ना मुलाखत, पोस्टात थेट भरती; फक्त या उमेदवारांनी…

थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे बंपर भरती सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये. यामुळे उमेदवारांनी उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा. ही भरती प्रक्रिया तब्बल 1899 पदांसाठी राबवली जात आहे.

ना परीक्षा, ना मुलाखत, पोस्टात थेट भरती; फक्त या उमेदवारांनी...
| Updated on: Dec 07, 2023 | 1:16 PM
Share

मुंबई : पोस्ट ऑफिस अर्थात भारतीय डाक विभाग अंतर्गत मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. 9 डिसेंबर 2023 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. पोस्ट ऑफिसकडून घेण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी घेतली जात आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे उच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

-जाणून घ्या या भरती प्रक्रियेची सर्व माहिती आणि प्रक्रिया-

-पोस्ट ऑफिसकडून ही भरती प्रक्रिया 1899 पदांसाठी घेतली जात आहे

-ही भरती प्रक्रिया रिक्त जागांसाठी होत आहे

-ही पोस्टातील भरती प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ कम्यूनिकेशंसकडून राबवली जातंय.

-1899 पदांपैकी 598 पदे पोस्ट असिस्टंटसाठी, 143 पदे शॉर्टनिंग असिस्टंटसाठी, 585 पदे पोस्टमनसाठी, 570 पदे एमटीएस आणि 3 पदे मेल गार्डसाठी आहेत.

-ही सर्व पदे क्रीडा कोट्याअंतर्गत भरली जाणार आहेत.

-डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स (DOP), भारत सरकार या पदांवर भरती करेल.

-या भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फिस ही ठेवण्यात आलीये

-या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे

-भरती प्रक्रियेसाठी सर्व माहिती ही dopsportsrecruitment.cept.gov.in. या साईटवर मिळेल

-या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना हे लक्षात घ्या की, आपण अर्ज नेमका कोणत्या पदासाठी करत आहोत

-विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवाराची निवड या भरती प्रक्रियेसाठी केली जाईल.

-उमेदवाराची निवड ही गुणवत्तेवर होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांनी वेळ अजिबात वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे पोस्ट विभागात थेट काम करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. अर्ज करताना या गोष्टीची काळजी घ्या की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.