AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, महावितरण विभागात तब्बल 150 जागांसाठी बंपर भरती

महावितरण विभागात मोठी बंपर भरती निघाली आहे. महावितरण विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 150 जागांसाठी होत आहे. यामुळे या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. देशाच्या कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, महावितरण विभागात तब्बल 150 जागांसाठी बंपर भरती
| Updated on: Dec 03, 2023 | 7:50 PM
Share

मुंबई : महावितरण विभागामध्ये काम करू इच्छिनाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे महावितरण विभागामध्ये मोठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 150 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. दहावी पास असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ही केली जाईल. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. नोकरीचे ठिकाण हे औरंगाबाद असणार आहे. ही मोठी संधी दहावी पास असणाऱ्यांसाठी असणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबादकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. तब्बल 150 पदांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवार हा फक्त दहावीच पास चालणार नाहीये. दहावीसोबत उमेदवाराचे आयटीआय होणे तेवढेच महत्वाचे आहे. ही भरती प्रक्रिया 6 डिसेंबर 2023 पासून राबवली जाणार आहे. यामुळे उमेदवारांनी आताच तयारीला लागणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2023 आहे, त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करणे आवश्यक आहे. यामुळे शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि अर्ज करा. ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. ही भरती विविध विभागांसाठी होतंय. वीजतंत्री ट्रेड, तारतंत्री ट्रेड आणि संगणक चालक या पदांसाठी होतंय.

तारतंत्री ट्रेड एकून पदसंख्या 65, वीजतंत्री ट्रेड एकून पदसंख्या 65, संगणक चालक एकून पदसंख्या 20 याप्रमाणे उमेदवाऱ्यांची निवड ही केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करताना याची काळजी घ्यावी की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या जागेसाठी करत आहोत. आयटीआय केलेल्या तरूणांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेत अर्ज करत असाल तर हे सर्वांत महत्वाचे आहे की, तुम्ही आयटीआय पास असणे आवश्यक आहे. www.apprenticeshipindia.org या साईटवर उमेदवाराची नोंदणे असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही पात्र ठरणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमची गुणपत्रिका अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.