AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात मोठी बँक १२ हजार कर्मचारी भरणार, २५० शाखा उभारणार

एकीकडे बेकारीत वाढ झाली असताना आता देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक १२ हजार कर्मचारी भरणार, २५० शाखा उभारणार
bank job
| Updated on: Sep 06, 2026 | 4:50 PM
Share

बेकारीने त्रस्त असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेच तसेच या आर्थिक वर्षांत २५० शाखांचे नेटवर्क उभारण्याचे आपले उद्दीष्ठ असल्याचे सीबीआयचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी सांगितले आहे. या आर्थिक वर्षात क्लेरिकल आणि ऑफीसर केडरची एकूण ११ ते १२ हजार कर्मचारी भरणार असल्याचे सी.एस.शेट्टी यांनी सांगितले आहे. निवृत्ती आणि नव्याने उद्भवणाऱ्या गरजांनुसार कर्मचाऱ्यांची संख्या बदलू शकते, वर्षाच्या अखेरीस आपण सुमारे १२,००० भरती पूर्ण करू, अशी मला अपेक्षा आहे,” असे त्यांनी पीटीआयशी (PTI) बोलताना म्हटले आहे.

गेल्यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर भरती केली असून त्यात १,५०० स्पेशलिस्ट आयटी अधिकाऱ्यांची भरती केली आहे. यावर्षी आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचारी (  information technology ) भरण्याची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आताच्या मार्च २०२६ च्या अखेर २.४५ लाख कर्मचाऱ्यांचा वर्कफोर्स झाला आहे. एसआयबी ही भारताची सर्वाधिक नोकरी देणारी संस्था ठरली आहे.

 एकूण २५,६३३ कर्मचारी भरले

एसबीआयकडे ४,६४० अधिकारी, १९,३४० सहायक अधिकारी आणि १,६५३ कंत्राटी स्टाफ साल २०२५-२६ या आर्थिक वर्षात आहे. असे एकूण २५,६३३ कर्मचारी गेल्या वर्षी नोकरीवर घेतल्याचे बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. बँक शाखांचा विस्ताराबद्दल बोलताना शेट्टी यांनी सांगितले की इतके मोठे नेटवर्क असतानाही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची जागा भरणे शिल्लक आहे. नवीन वसाहती विकसित होणे असणे असो किंवा व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय भाग असोत, अशा ठिकाणी बँकेचा विस्तार नीट करण्यासाठी ही नवीन भरती कामी येईल असे म्हटले जात आहे. आम्ही काही बँक शाखांचे रॅशनलायईज करण्याचा विचार करत आहोत, याचा अर्थ आमची कर्मचारी संख्या दरवर्षी २०० ते २५० पर्यंत वाढेल,” असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…