AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ जिल्हा परिषदेमध्ये महाभरती भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज, मोठी संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत.

'या' जिल्हा परिषदेमध्ये महाभरती भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज, मोठी संधी
| Updated on: Jan 05, 2024 | 12:14 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तब्बल 24 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटसाठी पदे भरली जाणार आहेत.

ही भरती प्रक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मग उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला इच्छुकांनी लागावे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित पत्त्यावर हे अर्ज 10 जानेवारी 2024 च्या अगोदरच पोहचले पाहिजेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे.

नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे उमेदवारांना अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे तगडा पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. मग अजिबातच उशीर न करता इच्छुकांनी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. या भरती प्रक्रियेतून सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.