AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune cybar crime | पॅन क्रमांक मागत सायबर गुन्हेगाराने जेष्ठाला घातला ५ लाखाला गंडा

कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या पीडित व्यक्तीला चोरट्यांनी त्यांचे बँक खाते ब्लॉक केल्याचा मेसेज पाठवला. त्याचबरोबर एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करण्यास सांगितले. लिंक ओपन करुन नेट बँकिंग अपडेट करण्यास सांगत त्यांचा पॅनकार्ड क्रमांक टाकण्यास सांगितले. त्यानुसार पीडित व्यक्तीने चोरट्याने दिलेल्या लिंकवर जाऊन नेट बँकिंग अपडेट करत पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर काही वेळातच पीडितांच्या बँक खात्यावरुन तब्बल ५ लाख ४ हजार ३४२ रुपये वेगळ्याच अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाले.

Pune cybar crime | पॅन क्रमांक मागत सायबर गुन्हेगाराने जेष्ठाला घातला ५ लाखाला गंडा
सायबर पोलिसात तक्रार दाखल करताच नागरिकांचे पैसे परत मिळाले.
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 13, 2021 | 4:13 PM
Share

पुणे- शहरातील सायबर गुन्हेगारीच्या(cybar crime) प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.सायबर गुन्हेगार चोरी करण्यासाठी सातत्याने नवनवीन शक्कला लढवत असतात. अशातच औंधमधील गणेशाखिंड परिसरात सायबर गुन्ह्याची घटना ताजी असतानाच सायबर गुन्ह्याचे आणखी एका प्रकरण उघडकीस आले आहे.  कोंढवा (kondhva) परिसरातील जेष्ठ नागरिकाला तब्बला पाच लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी उंड्री(undri)  येथींना ५७ वर्षाच्या व्यक्तीने कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या पीडित व्यक्तीला चोरट्यांनी त्यांचे बँक खाते ब्लॉक केल्याचा मेसेज पाठवला. त्याचबरोबर एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करण्यास सांगितले. लिंक ओपन करुन नेट बँकिंग अपडेट करण्यास सांगत त्यांचा पॅनकार्ड क्रमांक टाकण्यास सांगितले. त्यानुसार पीडित व्यक्तीने चोरट्याने दिलेल्या लिंकवर जाऊन नेट बँकिंग अपडेट करत पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर काही वेळातच पीडितांच्या बँक खात्यावरुन तब्बल ५ लाख ४ हजार ३४२ रुपये वेगळ्याच अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाले.

पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितांच्या लक्षात येताच पोलिसातधवा घेत त्याने तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात फसवणूकच गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक राऊत करत आहेत.

हेही वाचा:

जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

युपीतील महिला बॉक्सरचा सोनीपतमध्ये संशयास्पद मृत्यू

वडधामन्यात युवतीची आत्महत्या, घरीच ओढणीने घेतला गळफास

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...