AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : जळगावमध्ये डॉक्टरला फ्रॅक्चर होईपर्यंत तरूणांची मारहाण, नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जळगावमध्ये एका डॉक्टराला सात ते आठ जणांनी मारहाण केली आहे. डॉक्टरांना त्यांनी का मारहाण केली नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या.

Video : जळगावमध्ये डॉक्टरला फ्रॅक्चर होईपर्यंत तरूणांची मारहाण, नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 29, 2024 | 7:47 PM
Share

जळगावमधील अयोध्या नगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 45 वर्षीय डॉक्टरला मारहाण करताचा व्हिडीओ समोर आला आहे. डॉक्टरला रक्त येईपर्यंत सात ते आठ जणांनी मारहाण केलीये. शुल्लक कारणावरून तिथे असलेल्या तरूणांनी डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरांना मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

मेडिकल समोर उभ्या तरुणांना शिवीगाळ करू नका अस डॉक्टर बोलल्याचा राग आल्याने आठ ते दहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या बेदम मारहाणीत डॉक्टर जखमी असून नाक आणि हाता पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ ते दहा जणांचा टोळक्याकडून बेदम मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ समोर आला आहे. आठ ते दहा जण तरुण एका डॉक्टरला नाका तोंडातून रक्त निघे पर्यंत मारहाण करत असल्याचा व्हीडिओ मध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:-

या घटनेप्रकरणी जखमी डॉक्टर योगेश बसे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट रोजी एकीकडे हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली असताना दुसरीकडे डॉक्टरला बेदम मारहाण झाल्याच्या या घटनेने पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य