AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवसाला जायचे सांगून मित्राने सोबत नेले, नंतर घाटात कुजलेला मृतदेहच सापडला, टॅटू नसता तर…

'तंट्या मामा भिल आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटना'ने या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जर मूळ आरोपीला ताब्यात घेतले नाही, तर संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाढदिवसाला जायचे सांगून मित्राने सोबत नेले, नंतर घाटात कुजलेला मृतदेहच सापडला, टॅटू नसता तर...
| Updated on: Jul 03, 2025 | 8:09 PM
Share

घरात तो जेवत होता, त्याला मित्रांनी वाढदिवसाला जायचे म्हणून जेवणावरुन उठवले आणि तो पुन्हा घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह घाटामध्ये कुजलेल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. २९ जून रोजी ही घटना घडली होती. मृतदेह ओळखण्यापलिकडे होता. परंतू त्याच्या हातावर केवळ टॅटू असल्याने या मृतदेहाची ओळख पटली आहे.

धुळे तालुक्यातील मोर्दड गावात जगदीश ठाकरे या तरुणाचा मृतदेह कन्नड घाटात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जगदीश घरात जेवत असताना त्याच्या काही मित्रांनी त्याला जेवणावरुन उठवून मित्राचा केक कापण्यासाठी सोबत नेले होते. त्यानंतर जगदीश घरी परत आलाच नसल्याचे घरच्यांनी धुळे तालुका पोलिस स्टेशनात तो बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.

२९ रोजी जगदीश ठाकरे हे घरात जेवण करत असतांनाच त्यांच्या मित्रांनी वाढदिवसाला जायचे सांगितल्याने जगदीश ठाकरे यांनी अर्धवट जेवण सोडून मित्रांसोबत घराबाहेर निघाले.मात्र वेळेत जगदीश ठाकरे घरी परतलेच नाही.त्यांच्या कुटूंबीयांनी धुळे तालुका पोलिस स्टेशनात बेपत्ता असल्याची नोंद धुळे तालुका पोलीस स्टेशनला केली होती.

सुत्रधाराला अटक करण्याची मागणी

यादरम्यान कन्नड घाटात अज्ञाताचा कुजलेला मृतदेह आढळून आला‌ होता. गोळ्या घालून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.त्या मृतदेहाच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे तो मृतदेह जगदीश जगदाळे याचा असल्याचे उघड झाले. या घटनेनंतर जगदीश ठाकरे यांच्या तीन मित्रांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमागील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करावे अशी मागणी जगदीश ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. जगदीश ठाकरे यांच्या हत्येचे गूढ उघड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी