AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नेत्याच्या लेकाने प्रेयसीसोबत नको तो व्हिडीओ बनवला, बायकोला दाखवायचा… चुकून एक व्हायरल झाला अन्…

BJP Manpuri controversy: भाजपा महिला मोर्चाच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाचे कांड समोर आले आहे. त्याने दुसऱ्या महिलेसोबतचे शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पत्नीला दाखवले. त्यानंतर पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

भाजप नेत्याच्या लेकाने प्रेयसीसोबत नको तो व्हिडीओ बनवला, बायकोला दाखवायचा... चुकून एक व्हायरल झाला अन्...
CrimeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 02, 2025 | 2:04 PM
Share

यूपीमधील मैनपुरी येथील धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भाजपा महिला मोर्चाच्या माजी नगराध्यक्षा सीमा गुप्ता यांच्या मुलावर पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर दुसऱ्या महिलेशी शारीरिक संबंध असून अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभमचे शीतलशी 20 नोव्हेंबर 2021 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळातच पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. शुभम गुप्ताचे लग्नानंतरही एका महिलेशी संबंध असल्याचे शीतलने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच शीतलने दावा केला आहे की, तिच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंधांचे अनेक व्हिडीओ बनवले आणि ते जाणीवपूर्वक तिला दाखवले. या व्हिडीओमुळे त्यांच्यातील वाद वाढले आणि अखेरीस हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणामुळे मैनपुरीत खळबळ उडाली आहे.

वाचा: 3 मुलांच्या आईवर आला जीव, काकू म्हणून आवज देत गेला बेडरुममध्ये; नवऱ्याने नको त्या अवस्थेत पाहिलं अन्…

राजकीय वादळ

या प्रकरणाने राजकीय वादळ निर्माण केले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेवरून भाजपावर टीका केली आहे. स्थानिक अहवालांनुसार, शुभम गुप्ता आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या कथित गैरवर्तनावरून वाद सुरू होते. शीतलने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यामध्ये तिने शुभमवर सिगारेटने चटके देण्याचा आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. मात्र, कुटुंबाच्या राजकीय प्रभावामुळे ही बाब दडपण्यात आल्याचा दावा आहे.

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शुभम एका महिलेसोबत शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतलने थेट पोलिसांत धाव घेतली आणि शुभमविरुद्ध FIR दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी शुभम गुप्ता उर्फ रवी याला अटक केली आहे. या घडामोडींमुळे मैनपुरीत राजकीय चर्चा सुरू आहे आणि विरोधी पक्षांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.