AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नंतर विवस्त्र होऊन…. हादरुन टाकणारी घटना

एका इसमानं 65 वर्षीय महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह झुडपांमध्ये ओढून नेला आणि तिथे मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर तो तिथून पळून गेला. आता नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया...

65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नंतर विवस्त्र होऊन.... हादरुन टाकणारी घटना
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 28, 2025 | 3:52 PM
Share

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इसामाने 65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने जे काही केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका महिलेचा मृतदेह सापडला. कपडे फाटलेले होते, अवस्था पाहून स्पष्ट झालं की हत्येनंतर आरोपीने अत्यंत अमानुष कृत्य केलं आहे.

घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली होती

24 वर्षीय सलमान हा तरुण याआधीच अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी होता. त्याच प्रकरणी 16 नोव्हेंबरला दिल्ली कोर्टात त्याला हजर करण्यात आले होते. त्यासाठी तो 15 नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीत आला. दारू विकत घेतली, खूप प्यायला आणि नशेत फिरत असताना त्याला ही 65 वर्षीय महिला एकटी दिसली. सलमानजवळ नारळ फोडण्याचे हत्यार होते. त्याने महिलेला ओढत नेताच तिने जोरदार विरोध केला. याच रागात त्याने तिच्या डोक्यावर 2-3 वार केले. महिला तिथेच कोसळली. त्यानंतर त्याने तिला ओढत झुडपांमध्ये नेले आणि हत्येनंतर मृतदेहासोबतही अमानुष कृत्य केले. त्याने मृत महिलेवर बलात्कार केला.

पतीपासून वेगळी राहणारी महिला

तपासात समजलं की, ही महिला होलंबी कलान येथे राहायची. पतीपासून वेगळी राहून ती आजादपूर मंडी परिसरात मजुरी करायची आणि रात्री स्टेशनजवळच झोपायची. 15 नोव्हेंबरच्या रात्रीही ती मंडीहून स्टेशनकडे चालली होती, तेव्हाच हा भयंकर प्रकार घडला. पोलिसांना दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज पाहिजे. त्यात एक तरुण चप्पल घालून जाताना दिसला, पण परतताना तो अनवाणी होता. ही बाब पोलिसांच्या संशयाला बळ देऊन गेली. परिसरात चौकशी केली असता काहींनी त्या तरुणाला ओळखले. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो गुजरातच्या भरूचचा असल्याचे समजले. जुन्या रेकॉर्ड तपासले असता सलमानचे नाव समोर आले. अटक केल्यानंतर सलमानने पूर्ण गुन्हा कबूल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.