Mira Bhayandar : मॅट्रीमनी साइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाची फसवणूक

एका मॅट्रीमनी साइट(Matrimonial Site)वर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेनं तरुणाला फसवलं (Cheated) आहे. भाईंदर(Mira Bhayandar)च्या नवघर पोलीस (Navghar Police)ठाण्यात यासंबंधी एफआयआर (FIR)दाखल झालाय.

Mira Bhayandar : मॅट्रीमनी साइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाची फसवणूक
नवरीमुलीच्या डोक्यावर थुंकून आशीर्वाद!
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 6:42 PM

मीरा भाईंदर : आपल्याला आयुष्याचा साथीदार मिळाला, असा विचार करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला महिलेची ओळख महागात पडलीय. एका मॅट्रीमनी साइट(Matrimonial Site)वर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेनं तरुणाला फसवलं (Cheated) आहे. भाईंदर(Mira Bhayandar)च्या नवघर पोलीस (Navghar Police)ठाण्यात यासंबंधी एफआयआर (FIR)दाखल झालाय.

58, 500 रु. ट्रान्सफर अधिक माहितीनुसार, संबंधित तरुण एका नामांकित टेलिकम्युनिकेशन कंपनीत सेल्स मॅनेजर (Sales Manager) म्हणून काम करतो. प्रथम महिलेनं तरुणाशी ओळख वाढवली. या महिलेनं स्वतःची ओळख बिहारची मूळ रहिवासी अशी करून दिली. ती तिच्या कुटुंबासह तिची आई आणि दोन लहान भावंडं उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद इथं स्थायिक झाली होती. तक्रारदाराचा विश्वास जिंकल्यानंतर महिलेनं रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत तसेच नवीन मोबाइल फोन घेण्यासाठी मागणी सुरू केली. तक्रारदार या असल्या भावनिक गोष्टींना प्रभावित झाला. याचा गैरफायदा घेत संबंधित महिनेनं पंधरा दिवसांच्या कालावधीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)द्वारे विविध बँक खात्यांमध्ये सुमारे 58, 500 ट्रान्सफर करून घेतले.

चुकीचं घडत असल्याची जाणीव सुमारे सात दिवसांच्या अंतरानंतर, महिलेनं तक्रारदाराला मेसेज पाठवला आणि तिच्या आईच्या निधनाबद्दल माहिती दिली. यासाठीदेखील तिनं पैशांची गरज असल्याचं सांगितलं. काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव तक्रारदाराला झाली, त्यामुळे त्याने महिलेला पत्ता विचारला. मात्र, महिलेनं त्याला भेटण्यास नकार दिला.

विविध कलमांतर्गत गुन्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं व्यवहार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पलीस करत आहेत.

Facebook Live : आधी प्रेयसी मग पत्नी, पाहा अमेरिकेतल्या माथेफिरून कशी केली हत्या

Pune Crime | कुख्यात गुंड रूपेश मारणे याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई ; गजानन मारणेची तळोजा ते पुण्यापर्यंत काढली होती रॅली

पतीची शारीरिक संंबंधांसाठी बळजबरी, पत्नीने प्रायव्हेट पार्टच कापला

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.