AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Facebook Live : आधी प्रेयसी मग पत्नी, पाहा अमेरिकेतल्या माथेफिरून कशी केली हत्या

एका माथेफिरूनं आपल्या मैत्रिणी(Ex-Girlfriend Murder)ची गोळ्या घालून हत्या केलीय. अमेरिकेतल्या बाल्टिमोर (Baltimore) या ठिकाणी हा प्रकार घडलाय. त्यानं पूर्वाश्रमीची मैत्रिण तारा लबॉन्ग(Tara Labang) आणि त्याची आधीची पत्नी वेंडी ब्लॅक (Wendy Black) गोळ्या झाडून हत्या केली.

Facebook Live : आधी प्रेयसी मग पत्नी, पाहा अमेरिकेतल्या माथेफिरून कशी केली हत्या
वेंडी ब्लॅक/तारा लबॉन्ग
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 14, 2021 | 3:47 PM
Share

वॉशिंग्टन : एका माथेफिरूनं आपल्या मैत्रिणी(Ex-Girlfriend Murder)ची गोळ्या घालून हत्या केलीय. अमेरिकेतल्या बाल्टिमोर (Baltimore) या ठिकाणी हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या माथेफिरूनं या घटनेचं फेसबुक लाइव्ह(Facebook Live)ही केलं. एवढ्यावरच न थांबता आपल्या आधीच्या पत्नीचीही हत्या त्यानं केली आणि शेवटी आत्महत्या केली. यादरम्यान तो संपूर्ण वेळ फेसबुकवर लाइव्ह होता.

फेसबुक लाइव्ह एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी 44 वर्षीय जे ब्लॅक यानं शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या पूर्वाश्रमीची मैत्रिण तारा लबॉन्ग(Tara Labang) आणि त्याची आधीची पत्नी वेंडी ब्लॅक (Wendy Black) गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली. ही घटना घडतेवेळी तो फेसबुकवर लाइव्ह आला होता, ही हत्या कशी करणार हे तो यात सांगत होता.

‘आता पत्नीचा नंबर’ फेसबुक लाइव्ह दरम्यान, जे ब्लॅक म्हणतो, ‘मी नुकतीच माझ्या माजी मैत्रिणीच्या डोक्यात गोळी झाडली, ते स्वप्नवत होतं. आता पुढचा नंबर माझ्या आधीच्या पत्नीचा आहे आणि मग मीसुद्धा आत्महत्या करणार आहे. असे सांगितल्यानंतर, जे आपली पूर्वाश्रमीची पत्नी वेंडी ब्लॅकच्या घरी पोहोचतो, वेंडीनं दरवाजा उघडताच, जेनं तिला गोळ्या घालून ठार केलं. काही वेळानं त्यानं स्वत:वरही गोळी झाडली.

Jay Black

जे ब्लॅक

कौटुंबिक वाद? या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वेंडीच्या घरातून तिचा आणि जेचा मृतदेह सापडला. व्हिडिओच्या आधारे पोलीस जेची मैत्रीण तारा लबांग हिच्या घरी पोहोचले तेव्हा तिथं तिचा मृतदेह आढळून आला. ताराच्या डोक्यात गोळी लागली होती.

हिंसाचाराचेही गुन्हे दाखल जे, वेंडी आणि तारा हे तिघेही रुग्णालयात काम करत असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र काही दिवसांपूर्वी जेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याला दुसरी नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. दोन्ही मुलांच्या ताब्याबाबतही त्यांच्यात वाद झाला होता. त्यात हा प्रकार घडला. दरम्यान, त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचेही गुन्हे दाखल आहेत.

Nashik| नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह

किरकिरणाऱ्या 27 दिवसांच्या बाळाचा त्रास, जन्मदात्रीने भिंतीवर डोकं आपटून संपवलं

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?

Follow Us
ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार