AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, मायलेकीचा होरपळून मृत्यू!

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील 2 जण ठार झाले. काजल विनोद जैस्वाल (वय 30) व वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय 5 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत.

यवतमाळातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, मायलेकीचा होरपळून मृत्यू!
यवतमाळ जिल्ह्यातील आयता या गावी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 10:14 AM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explodes in Aita village) झाला. या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील 2 जण ठार (2 members of same family killed) झाले. आयता गावातील जैस्वाल नामक व्यक्तीच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. या स्फोटात आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू (A mother and daughter were killed in the blast) झाला. घरून पेट्रोल, डिझेलची अवैध विक्री करत असल्याची माहिती आहे. घरी गॅस डिझेल असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सिलेंडरच्या स्फोटानंतर ही आग एवढी मोठी का झाली. याचं कारण घरी पेट्रोल, डिझेल असल्यानं मोठी आग लागल्याची माहिती आहे. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आई आणि मुलीचा मृत्यू

आर्णी तालुक्यातील आयता गावात ही दुर्घटना घडली. आज सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या एक महिला व एक मुलगी आगीत भाजून मृत्यू पावले. काजल विनोद जैस्वाल (वय 30) व वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय 5 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत.

yawatmal gas

या आगीत संपूर्ण घरही जळून खाक झाले.

गॅस पेटविताना घडली घटना

काजल या गॅस पेटवायला गेल्या. दरम्यान, मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्या जळाल्या. त्यांच्या बाजूलाच मुलगी होती. तीही या आगीत होरपळली. त्यामुळं दोघींचाही गॅस सिलेंडरच्या आगीत जळून मृत्यू झाला.

नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल

उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे दोन दिवस

Photo – अकोल्यात उभ्या कारला अचानक आग, कार जळून खाक! न्यायालय परिसरातील घटना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.