AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावयासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, मग संतापलेल्या सासऱ्याने पत्नीला थेट…

आधी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. मग सासूसोबत प्रेमसंबंध जुळले. सासऱ्याने नको ते करताना पाहिले अन् विपरीत पाहिले.

जावयासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, मग संतापलेल्या सासऱ्याने पत्नीला थेट...
अनैतिक संबंधातून पतीने पत्नीला संपवले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 13, 2023 | 12:12 AM
Share

बिलासपूर : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जावयासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने जावयावरही हल्ला केला, पण यातून तो थोडक्यात बचावला असला तरी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी सासरा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदन मेश्राम असे अटक आरोपीचे नाव आहे.

चंदन मेश्राम याला तीन मुली आणि दोन मुलगे अशी पाच अपत्ये आहेत. शेती व्यवसाय करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मोठ्या मुलीचा जुनापारा येथील संजू याच्यासोबत झाला होता. मुलीच्या लग्नानंतर सासू अमरिकीबाई आणि जावई संजू यांच्यात प्रेमसंबंध जुळले.

पत्नीला जावयासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून पती संतापला

दरम्यान, बुधवारी दुपारी चंदन अचानक त्यांच्या शेतात पोहोचला. तेथे त्याची पत्नी जावई संजूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आहे. हे पाहून त्याचा संयम सुटला आणि जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. या घटनेत त्याची पत्नी जागीच ठार झाली, तर संजू गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी तेथे गोळा झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवला. तर जखमी संजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सासू आणि जावई गुपचूप भेटायचे

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला आधीपासूनच जावई संजू आवडत नव्हता. त्याला आपली मुलगी ललिता हिचे लग्न त्याच्याशी करायचे नव्हते. मात्र संजूने आधी त्याच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्याने संजू आणि मुलीचे नाते तोडले. असे असतानाही संजू गुपचूप त्याच्या घरी येऊन पत्नीला भेटत होता.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?