AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळकरी विद्यार्थ्यांना नादी लावायचा, मग पोलिसांना चकमा देऊन पसार व्हायचा, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच !

तो यायचा आणि शाळकरी विद्यार्थ्यांना ड्रग्ज विक्री करुन पसार व्हायचा. पोलिसांनी अनेकदा त्याला पकडण्याचे निष्फळ प्रयत्न केले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना नादी लावायचा, मग पोलिसांना चकमा देऊन पसार व्हायचा, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच !
शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विक्री करणारा आरोपी अटकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 25, 2023 | 8:55 PM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई : ड्रग्जची तस्करी करणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यास एमएचबी पोलिसांना अखेर यश आले आहे. आरोपी मुंबई उपनगरातील बोरिवली आणि परिसरातील लहान मुलांसह शालेय आणि विद्यालयीन मुलांना गांजा, ब्राऊन शुगर, एमडी ड्रग्ज सप्लाय करायचा. रोहित शुक्ला असे अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 816 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी गेल्या सहा वर्षापासून ड्रग्ज विक्रीचे काम करत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपीचा अन्य साथीदार आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

शाळकरी मुलांना टार्गेट करायचा

आरोपी झोपडपट्टी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे व्यसन लावायचा. विद्यार्थ्यांना गांजा विक्री करायचा. आरोपीने अनेक शालेय मुलांना ड्रग्जच्या नादी लावले होते. पोलिसांनी अनेक वेळा आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी तो पोलिसांना चकमा देऊन पसार व्हायचा. बोरीवली एमएचबी पोलिसांसह इतर अनेक पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र यावेळी एमएचबी पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?