Gadchiroli Crime : बांबू कटाईच्या पैशावरून मुलगा-वडिलात वाद, गडचिरोलीत मुलावरच झाडली बंदुकीची गोळी

मृतक रानू आत्राम हा वाहन चालक होता. पत्नी एक मुलगा एक मुलगी असं कुंटुब होतं. कर्ताच गेल्याने कुंटुबावर वा-यावर राहण्याची वेळ आली आहे. सदर भांडण झाल्यानंतर एक गोळी लागली होती.

Gadchiroli Crime : बांबू कटाईच्या पैशावरून मुलगा-वडिलात वाद, गडचिरोलीत मुलावरच झाडली बंदुकीची गोळी
गडचिरोलीत मुलावरच झाडली बंदुकीची गोळी
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 5:44 PM

गडचिरोली : बांबू कटाईच्या (bamboo cutting) पैशावरून मुलगा आणि वडिलांमध्ये वाद झाला. यात राग अनावर झाल्याने वडिलाने स्वतःच्या मुलावरच भरमार बंदुकीने गोळी झाडली. मृतक मुलाचे नाव रानू कोपा आत्राम (Ranu Atram) असं आहे. वडील आरोपी कोपा आत्रामला सध्या पोलिसांनी अटक केली. भरमार बंदुकही जप्त केली. आज अहेरी न्यायालयात (Aheri Court) आरोपीला हजर करण्यात आले. सदर आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील घटना ही घटना आहे. सदर घटनेमुळे संताप व्यक्त केला जातो.

वाहन चालकाचं कुटुंब रस्त्यावर

मृतक रानू आत्राम हा वाहन चालक होता. पत्नी एक मुलगा एक मुलगी असं कुंटुब होतं. कर्ताच गेल्याने कुंटुबावर वा-यावर राहण्याची वेळ आली आहे. सदर भांडण झाल्यानंतर एक गोळी लागली होती. रुग्णालयात आल्यावर वैद्यकीय आधिकारी यांनी रानूला मृत घोषित केलं. सदर प्रकरणात ताडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तपास करीत आहेत.

नेमकं काय घडलं

मुलगा, वडिलांनी मिळून बांबू कटाई केली. त्याचा मोबदला मिळाला. माझ्या हिश्याला किती, तुझ्या हिश्याला किती, यावरून हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. तेवढ्यात वडिलानं भरमार बंदूक काढली. गोळी थेट मुलाला लागली. मुलगा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. पैसे कितीही कमवता येतील. पण, जवान मुलगा आता परत मिळणार नाही. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली. राग हा किती वाईट असतो, याचा प्रत्यत आला. पण, आता पश्चातापाशिवाय काही उरले नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.