Pimpri-chinchawad crime |शहरात पिस्तुल परवान्यांसाठी ‘भाऊ’ , ‘दादा’, ‘मामांची चढाओढ

आवश्यक ते सर्व नियम व अटी पूर्ण होत आहेत का? या सगळ्याचा विचार करूनच पिस्तूल परवाना दिला जात आहे. मात्र पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी नाकारल्यानंतर काहीजण नाकारलेली फाईल घेऊन मंत्रालय गाठत आहेत. मंत्र्याच्या मार्फत आतापर्यंत 26  जणांना पिस्तुलाचे परावणारे मिळाले आहेत. त्यातील 13 जण हे हिंजवडी हद्दीतील आहेत.

Pimpri-chinchawad crime |शहरात पिस्तुल परवान्यांसाठी 'भाऊ' , 'दादा', 'मामांची चढाओढ
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 3:31 PM

पुणे – पिंपरी-चिंचवड झपाट्याने बदलत आहे. नोकरदारांसाठी महत्त्वाचे असलेले आयटी हब, उद्योगनगरीमुळे शहरातील जमींन कोट्यवधी रुपयांच्या भाव आले आहेत. यातून साहजिकच आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत देवांना घेवाण वाढली आहे. यातूनच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढीस लागले आहे.  गुन्हेगारीमुळे अलीकडच्या काळात स्वसंरक्षणाच्या नावाखाली पिस्तुल परवान्याच्या मागणीत वाढ होत आहे. स्वतःला असुरक्षित समजाणाऱ्यांमध्ये राजकीय नेते, बांधकाम व्यवसायिक , उद्योजक,डॉक्टर, गुन्हयातील साक्षीदार यासारख्या लोकांचा समावेश आहे.आतापर्यंत पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाच्या हददीत 1 हजार 75 जणांना परवाना दिला आहे.

परवान्यासाठी घेताय मंत्रालयाची मदत पोलीस आयुक्तालय स्तरावर अनेक लोकांना पिस्तूल परवाना मिळत नाही. पिस्तूल परवाना मागतांना नेमकी गरज काय आहे. आवश्यक ते सर्व नियम व अटी पूर्ण होत आहेत का? या सगळ्याचा विचार करूनच पिस्तूल परवाना दिला जात आहे. मात्र पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी नाकारल्यानंतर काहीजण नाकारलेली फाईल घेऊन मंत्रालय गाठत आहेत. मंत्र्याच्या मार्फत आतापर्यंत 26  जणांना पिस्तुलाचे परावणारे मिळाले आहेत. त्यातील 13 जण हे हिंजवडी हद्दीतील आहेत.

असा मिळतो परवाना

शस्त्र हवे असल्यास पोलीस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो. कागदपत्रे म्हणून रहिवासी पुरावा, लाईट बिल, उत्पन्नाचा दाखल , डॉक्टरांचा अहवाल गरजेचे आहे. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याकडून अर्जदारीची चौकशी होते . यानंतर पोलीस आयुक्तालयता अर्जदाराची गरज किती आहे हे तपासली जाते.पोलिसांना प्रत्यक्ष भेटीमध्ये योग्य वाटल्यास परवाना दिला जातो.

पोलीस स्टेशनस                  परवानाधारक पोलिसांची संख्या

पिंपरी                                           88

चिंचवड                                         76

भोसरी                                            101

भोसरी एमआयडीसी                        46

निगडी                                             104

दिघी                                                  116

चाकण                                             64

आळंदी                                           18

वाकड                                             77

हिंजवडी                                          120

सांगवी                                             102,

देहूरोड-                                           32

तळेगाव-                                            84

तळेगाव एमआयडीसी –                       17

चिखली                                             30

कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

आम्हीही आंतरजातीय विवाह केला, तरीही तू स्वीकारलंस! मग कीर्तीच्या आईला का नाही जमलं?, अभिनेत्रीची पोस्ट होतेय व्हायरल!

Omicron: इगतपुरीतील आश्रम शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोना, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमूने पाठवणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.