AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मेडिकलचे शटर उचकटत पैश्यासह कॅडबरी व चॉकलेट चोरटयांनी लांबवले ; घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे- गेल्या काही दिवसांपासून शहरात दरोड्याबरोबरच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.  शहरातील कोलवडी मांजरी खुर्द रोडवरील द्वारका मेडिकल व श्री दत्त क्लिनिकमध्ये चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांना मेडिकलमध्ये पैसे न मिळाल्यानं कॅडबरी, चाॅकलेट यासारख्या वस्तूची चोरी केली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद चोरी करण्यात आलेल्या मेडिकलमधील […]

पुण्यात मेडिकलचे शटर उचकटत पैश्यासह कॅडबरी व चॉकलेट चोरटयांनी लांबवले ;  घटना सीसीटीव्हीत कैद
thieves in cctv
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 12:37 PM
Share

पुणे- गेल्या काही दिवसांपासून शहरात दरोड्याबरोबरच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.  शहरातील कोलवडी मांजरी खुर्द रोडवरील द्वारका मेडिकल व श्री दत्त क्लिनिकमध्ये चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांना मेडिकलमध्ये पैसे न मिळाल्यानं कॅडबरी, चाॅकलेट यासारख्या वस्तूची चोरी केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद चोरी करण्यात आलेल्या मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये या चोरीच्या घटना कैद झाल्या आहेत. सीसीटीव्हीत जर्किंग घालेले तोंडाला काळा रुमाल बांधलेले तीन इसम दिसून आले आहेत. चोरट्यांनी प्रथम कटावणीच्या साहाय्यानं शटर उचकटत आता प्रवेश केला आहे. त्यानंतर आतमध्ये जवळपास अर्धा पाऊण तास उचकापाचक करत शोध घेतला. यामध्ये चोरट्यांना फारसे पैसे आढळून न आल्यानं मेडिकलमधील कॅडबरी, चाॅकलेट चोरट्यांनी पळवल्या आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस स्थानकात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील दिवसांपूर्वी शहरातील धनकवडी परिसरातील गणेशनगर भागातही जबरी चोरीची घटना उघडकीस आली होती. यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला होता. तसेच कोंढवा परिसरात आयएएस अधिकाऱ्याच्या घर झालेल्या चोरीत साधारणपणे १५३ तोळे दागिने लुटून नेल्याची घटना उघडकीस आली होती.

संबंधित बातम्या:

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत पडळकरांनी केले जेवन

कांदा करणार वांदा, आयातीला शेतकरी संघटनेचा विरोध; व्यापारी-आडत्यांना धडा शिकवण्याचा इशारा

भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला चूड लावायचीय, कामगारांनी राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नका; राऊत यांचं आवाहन

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.