AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाच्यासोबत खोलीत होती बायको, अचानक आला नवरा… पाहिले असे काही की पायाखालची जमीनच सरकली!

एका नवऱ्याने आपली बायको आणि त्याचा सख्खा भाचा विशाल यांना नको त्या अवस्थेत पकडले. बायको आणि भाच्याला नको त्या अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मग विचार करा नवऱ्याने काय केले असेल? चला, जाणू घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे?

भाच्यासोबत खोलीत होती बायको, अचानक आला नवरा... पाहिले असे काही की पायाखालची जमीनच सरकली!
Extramarital-AffairImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 20, 2025 | 1:27 PM
Share

एका नवऱ्याला जर त्याची बायको आणि सख्खा भाचा एकाच खाटेवर नको त्या अवस्थेत दिसले तर? नक्कीच त्याच्या पायाखालची जमीन सरकेल. अगदी असेच काहीसे घडले गुजरातच्या राजकोटच्या नागेश्वरमध्ये. येथे एका नवऱ्याने आपली बायको आणि स्वतःचा भाचा विशाल यांना नको त्या अवस्थेत पाहिले. बायको आणि भाच्याला बेडरुममध्ये एकत्र पाहून त्याला धक्काच बसल. मग विचार करा त्याने काय केले असेल? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आहे तरी काय?

जरातच्या राजकोटच्या नागेश्वरमधील नवरा लालजी आणि बायको त्रिशा यांचा विवाह सुमारे 20 वर्षांपूर्वी झाला होता, दोघांना 18 वर्षांचा एक मुलगा आहे. कालांतराने दोघांच्या नात्यात कटुता आली आणि या कटुतेच्या दरम्यान लालजीच्या भाच्याने विशालने एण्ट्री मारली. इकडे नवरा कामात व्यस्त होता आणि तिकडे त्रिशा व विशाल यांच्यात जवळीक वाढू लागली. पण एका दिवशी नवरा लवकर घरी आला तेव्हा प्रकरण बिघडले. त्रिशाला जरा सुद्धा अंदाज नव्हता की लालजी इतक्या लवकर घरी येईल. त्या वेळी त्रिशा आणि विशाल एकाच खोलीत होते, दरवाजा उघडताच नवऱ्याने विशाल आणि त्रिशाला नको त्या अवस्थेत पाहिले.

नवऱ्याला सोडून मैत्रिणीकडे राहू लागली बायको

इतके सारे घडल्यानंतर दोघांचे एकत्र राहणे अशक्य झाले होते, त्यानंतर त्रिशा घर सोडून आपली मैत्रीण पूजा कडे राहायला गेली, ज्यामुळे कुटुंबात तणाव आणखी वाढला. पण काही काळानंतर लालजी आपल्या बायको पुन्हा स्वीकारण्यास आणि नव्याने सुरुवात करण्यास तयार होता. त्याने मुलासाठी मनाचा मोठे दाखवला. तसेच त्याचे त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम होते.

घर, पैसे आणि दागिने बायकोला सर्व देण्यास तयार

लालजीने त्रिशाला मनवण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहे की मैत्रीण पूजा आणि भाचा विशाल हे त्रिशाला लालजीविरुद्ध भडकवत होते. प्रकरण इतके चिघळले की एक महिन्यापूर्वी त्रिशा आणि विशाल यांनी लालजीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी लालजीला ताब्यात घेतले होते. लालजी आपले घर, पैसे आणि दागिने सर्व बायकोला देण्यास तयार होता तरीही त्रिशा मानण्यास तयार नव्हती.

बायको गंभीर अवस्थेत

आरोप आहे की रागाच्या भरात नवऱ्याने आधी बायकोला गोळी मारली आणि नंतर स्वतःला गोळी मारून जीव दिला. बायकोला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नवरा लालजीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ही घटना कौटुंबिक वादाशी संबंधित आहे. या दुःखद गोळीबारानंतर बायको त्रिशा अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?