युवतीने नगरसेविकेच्या पतीकडून घेतले उधारी पैसे, पतीकडून युवतीला भलतीच मागणी

पीडित युवतीने नगरसेविकेचा पती विजय झाकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रतीमहिना तीन हजार रुपये ती परत देत होती. नगरसेविकेच्या कार्यालयात तीचं जाणे-येणे सुरू होते.

युवतीने नगरसेविकेच्या पतीकडून घेतले उधारी पैसे, पतीकडून युवतीला भलतीच मागणी
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 10:38 PM

नवी दिल्ली : मुजफ्फरपूर येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. नगरसेविकेच्या पतीवर युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. नगरसेविकेच्या पतीने या बाबीला नकार दिला. अहीयापूर येथील बॅरियातील १९ वर्षीय युवतीने नगरसेविकेच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला. यासंदर्भात पीडितेने सोमवारी तक्रार दाखल केली. पीडित युवतीने नगरसेविकेचा पती विजय झाकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रतीमहिना तीन हजार रुपये ती परत देत होती. नगरसेविकेच्या कार्यालयात तीचं जाणे-येणे सुरू होते.

युवती घरी येताच सुदने केला दरवाजा बंद

रविवारी विजय झाने तिला पैशांसाठी बोलावले. रात्री सुमारे आठ वाजता ती सुदचे पैसे देण्यासाठी नगरसेविकेच्या पतीच्या घरी दुसऱ्या माळ्यावर गेली. सुदकडून पैसे घेण्यात आले. परत येत असताना सुदने दरवाजा बंद केला. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्त करण्यात आली. घरी गेल्यानंतर तिने आपबिती सांगितली.

हे सुद्धा वाचा

पीडिता कुटुंबीयांसोबत गेली ठाण्यात

थोड्या वेळाने नगरसेविका सीमा झा आणि तिचे पती विजय झा पीडितेच्या घरी गेले. पोलिसांत तक्रार दाखल करू नका, अशी विनंती केली. त्या मोबदल्यात पैसे माफ करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन काही फायदा होणार नाही. माझं कोण वाईट करू शकत नाही, अशी धमकी विजय सुदने दिली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडिता कुटुंबीयांसोबत महिला ठाण्यात गेली.

महिला ठाण्यात गुन्हा दाखल

पीडितेने मेडिकल रिपोर्ट करण्याची मागणी पोलिसांना केली. पण, तिच्या मागणीकडे लक्ष दिले गेले नाही. यासंदर्भात विजय झाने सांगितले की, आरोपात काही तत्थ्य नाही. पीडितेवर एक लाख रुपये आहेत. पैसे परत करण्याची वेळ आल्याने ती खोटी तक्रार करत आहे. महिला ठाण्यात खटला दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती एसएसपी राकेश कुमार यांनी दिली. विजय झावर बलात्काराचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....