AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मीठाने मामाचा मृतदेह गळवला, भाच्याच्या शरीरसुखासाठी मामीने काय-काय नाय केलं, वाचून हादरुन जालं

या संपूर्ण घटनेची माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर यांनी सांगितलं की, भाचा अमित आणि शिववीरची बायको लक्ष्मी यांच्यात अफेअर होतं. ग्रामस्थांमध्ये याची दबक्या आवाजात चर्चा होती.

मीठाने मामाचा मृतदेह गळवला, भाच्याच्या शरीरसुखासाठी मामीने काय-काय नाय केलं, वाचून हादरुन जालं
Relatives Of dead Person
| Updated on: Sep 08, 2025 | 1:23 PM
Share

समाजात नात्यांचा धागा कमजोर होत चालला आहे. हव्यासाच्या आंधळ्या मार्गावर नाती कलंकीत होत आहेत. अशीच एक घटना कानपूरच्या सचेंडी क्षेत्रात घडली. 10 महिन्यापूर्वी भाच्याच्या प्रेमात पडलेल्या मामीने पतीला खतरनाक पद्धतीने संपवलं. भाच्यासोबत मिळून तिने खतरनाक पद्धतीने हत्या केली. नवऱ्याच अस्तित्व संपवण्यासाठी तिने घराजवळ एक खड्डा खोदला, त्यात तिने नवऱ्याला दफन केलं. जेणेकरुन कुठला पुरावा मागे राहू नये. मृतदेह गळवण्यासाठी 10 ते 12 किलो मीठही खड्डायात टाकलं.

काही दिवसांनी कुत्र्यांना मृतदेहाचा वास आला. कुत्र्यांनी तिथे खड्डा खोदल्यानंतर त्यात मानवी हाडं मिळाली. त्यानंतर आरोपी पत्नी आणि भाच्याने ती हाड उचलून कालव्यात प्रवाहीत केली. मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची ही गोष्ट कानपूरच्या सचेंडी पोलीस ठाणे क्षेत्र लालपूर गावची आहे.

अडथळा ठरत होता

पोलिसांनी भाचा आणि मामीला अटक केली आहे. अनैतिक संबंधात मामा अडथळा ठरत होता. म्हणून मामी आणि भाच्याने मिळून ही निर्घुण हत्या केली. मामा रात्री झोपेत असतानुा भाच्याने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करुन मामाची हत्या केली. त्यानंतर घराच्या मागे खड्ड खणून त्यात मृतदेह दफन केला.

सासूने नोंदवली तक्रार

दहा महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. मृतकाच्या आईने ऑगस्ट महिन्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. चौकशीत गुंतलेल्या सचेंडी पोलिसांनी शनिवारी हत्येचा खुलासा केला. आरोपींना अटक केली आहे. सावित्री देवी यांनी 19 ऑगस्ट रोजी सचेंडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

शिववीरला कोणाचा तरी फोन आलेला

सूनबाईच नाव लक्ष्मी आहे. तिने मृतकाच्या आईला सांगितलेलं की, शिववीरला कोणाचा तरी फोन आलेला. त्यानंतर नोकरीसाठी म्हणून तो गुजरातला निघून गेला. आई सावित्री अनेक महिने लक्ष्मीला शिववीर बद्दल विचारत होती. पण प्रत्येकवेळी ती वेगवेगळी कारणं देत होती. त्यामुळे तिचा संशय बळावला.

त्यावेळी हादरवून टाकणारं सत्य समोर

मुलाचा शोध घेण्यासाठी सावित्री यांनी पोलिसांकडे विनंती केली. सावित्राने नाती आणि सूनेवर संशय व्यक्त केला. या संपूर्ण घटनेची माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर यांनी सांगितलं की, भाचा अमित आणि शिववीरची बायको लक्ष्मी यांच्यात अफेअर होतं. ग्रामस्थांमध्ये याची दबक्या आवाजात चर्चा होती. आईच्या आरोपानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यावेळी हादरवून टाकणारं सत्य समोर आलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा