AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी डान्स केला, नंतर रिसॉर्टमध्ये डिनर…; Lipsey Murder Case ची देशभरात का होतेय चर्चा?

लुधियानाजवळील रिसॉर्टमध्ये पती-पत्नीने डान्स केल्यानंतर पत्नीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पतीने डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पत्नीच्या मृत्युने पती खूप दुःखी झाला असून त्याने पत्नीच्या खून्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नंतर समोर आलेले सत्य सर्वांसाठीच धक्कादायक होतं.

आधी डान्स केला, नंतर रिसॉर्टमध्ये डिनर...; Lipsey Murder Case ची देशभरात का होतेय चर्चा?
Lipsey Murder Case Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 1:30 PM
Share

एक पती आपल्या पत्नीला डिनरसाठी एका रिजॉर्टमध्ये घेऊन जातो. डिनरच्या आधी दोघेही डान्स करतात. नवरा मोठ्या हौशेने डान्स करतानाचा व्हिडीओही तयार करतो. विशेष म्हणजे हा डान्सचा व्हिडीओ तो आपल्या मोबाईल स्टेट्सलाही ठेवतो. आणि… आणि त्यानंतर काही तासाने त्याच्या बायकोची अचानक हत्या होते. पत्नी वियोगामुळे दु:खी झालेला नवरा हमसून हमसून रडतो. त्याला इतकं दु:खं होतं की तो पत्नीच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी धरणे धरतो. पण जेव्हा आरोपीचा चेहरा उघड होतो, आरोपीची ओळख पटते, तेव्हा देशभरातील लोकांच्या पायाखालची वाळूच सरकते. असं होऊच कसं शकतं? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. एका रुग्णालयाच्या बाहेर काही लोक धरणे धरत होती. त्यात त्या महिलेचा नवराही आहे. त्यानेच आपल्या पत्नीसोबत रिजॉर्टमध्ये सुखाचे काही क्षण घालवले होते. आता त्याची पत्नी या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू